Call Recording : अरे वा .. आता सहज करता येणार कॉल रेकॉर्डिंग; फक्त फोनमध्ये करावी लागेल ‘ही’ सेटिंग
Call Recording : तुम्हाला अँड्रॉइड स्मार्टफोनवर (Android smartphones) अनेक फीचर्स (feature) मिळतात. असेच एक फीचर्स म्हणजे कॉल रेकॉर्डिंग (call recording) गुगलने (Google) या वर्षी मे महिन्यात कॉल रेकॉर्डिंग अॅप्सवर (call recording apps) बंदी घातली आहे. जर तुम्ही थर्ड पार्टी अॅपद्वारे (third party app) कॉल रेकॉर्डिंग करत असाल तर तुम्हाला हे फीचर मिळणार नाही. मात्र, त्यानंतरही तुम्ही एखाद्याचा … Read more