Viral Video : धावत्या ट्रेनसमोर रेल्वे रुळावरून धावू लागली दोन मुलं, पहा व्हिडीओ

Viral Video : सोशल मीडियामुळे (Social Media) असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात जे पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. ते पाहून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल. अनेक जण हा व्हिडीओ (Video) पाहून हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर आता पुन्हा एकदा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून लोक … Read more