Shani Vakri : शनि बदलणार मार्ग ! पुढील 139 दिवस ‘या’ 5 राशींवर भारी ; वाचा सविस्तर
Shani Vakri : प्रत्येक राशीच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार हा प्रभाव कोणत्या राशींच्या लोकांवर शुभ तर काही राशींच्या लोकांवर अशुभ असतो. यातच आम्ही तुम्हाला सांगतो न्यायाची देवता शनिदेव कुंभ राशीत बसला आहे . 17 जून 2023 रोजी रात्री 10.48 वाजता या राशीत प्रतिगामी गतीने वाटचाल सुरू होईल. यासोबतच शनिदेव 4 नोव्हेंबर … Read more