Cantonment Board : कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना मिळेल नोकरी, ‘या’ दिवशी होणार मुलाखत…

Cantonment Board Dehu Road

Cantonment Board Dehu Road : कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. वरील भरती अंतर्गत “बालवाडी शिक्षक, बालवाडी आया” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. … Read more