PM Kisan Yojana: आता अशा लोकांना परत करावे लागणार PM किसान योजनेचे पैसे, हे आहे मोठे कारण………

PM Kisan Yojana: पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi) योजनेचे 11 हप्ते देण्यात आले आहेत. अशी अनेक प्रकरणे समोर आली ज्यात या योजनेचा चुकीचा फायदा घेतला गेला. सरकार (Government) अशा लोकांवर कठोर पावले उचलते. यापूर्वी अशा लोकांना नोटिसाही पाठवण्यात आल्या आहेत. पीएम किसान योजनेचा हप्ता परत करावा लागेल का, या प्रकारे तपासा – … Read more