Car Headlight : कारमध्ये किती प्रकारच्या हेडलाइट्स असतात? कोणती हेडलाइट आहे तुमच्या कारसाठी बेस्ट जाणून घ्या

Car Headlight : रात्रीच्या वेळी गाडी चालवताना हेडलाइट ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हेडलाइटशिवाय रात्रीच्या वेळी गाडी चालवणे फार अवघड होते. हेडलाइटमुळे स्पष्ट रस्ताही दिसतो. त्याचबरोबर गाडीही व्यवस्थित चालवता येते. सध्या तंत्रज्ञानामुळे बाजारात अनेक प्रकारच्या हेडलाइट गाड्यांसाठी उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात हेडलाइटचे किती प्रकार असतात. हॅलोजन हेडलाइट हॅलोजन हेडलाइट सर्वात जास्त कारमध्ये वापरले जातात. याचे … Read more