Car Heater : तुम्हीही हीटर किंवा ब्लोअर वापरत असाल तर ‘या’ चुका टाळा, नाहीतर तुमच्या जीवावर बेतेल
Car Heater : अनेकजण कारमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एसी आणि थंडीच्या दिवसांमध्ये हिटर आणि ब्लोअरचा वापर करतात. सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे तुम्हीही जर तुमच्या कारमध्ये हिटर आणि ब्लोअरचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण तुमच्या काही चुकांमुळे तुमचा जीव जाऊ शकतो. कसे ते जाणून घेऊयात सविस्तर. विंडस्क्रीनवर असणारे धुके थंडीच्या दिवसात जर … Read more