Car Overheat : तुमची कार जास्त गरम होतेय? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, नाहीतर..
Car Overheat : जास्त वेळ कार चालवली तर ती खूप गरम होते. समजा तुमची कार जास्त वेळ न चालवता जास्त गरम होत असेल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो. कार जास्त गरम होऊ नये म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही आणि तुमची कार दोघेही नेहमी सुरक्षित राहू शकता. … Read more