Car Parking Rule: पार्किंग दाखवा तरच गाडी घ्या… काय आहे महाराष्ट्रातला नवा कायदा? वाचा

Car Parking Rule: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच एक ऐतिहासिक घोषणा केली आहे. आता राज्यात कोणतेही नवीन वाहन नोंदणी करताना महानगरपालिका संस्थेकडून पार्किंगची जागा उपलब्ध असल्याचा पुरावा दाखवावा लागणार आहे. जर असा पुरावा नसेल तर नवी कार घेता येणार नाही. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातील पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी हा नवा नियम करण्यात आल्याचे सांगितले … Read more