28 Kmpl चं मायलेज आणि साडेसहा लाख रुपये किंमत असलेल्या ‘या’ कारवर कंपनीकडून मिळतोय 30 हजाराचा डिस्काउंट

Car Price Drop

Car Price Drop : नवीन वर्षात आपल्यापैकी अनेकांनी नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले असेल. अनेकांनी नवीन वर्षात नवीन कार खरेदी देखील केली असेल. मात्र जर तुम्ही नवीन वर्षात कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील एका नामांकित कंपनीने आपल्या लोकप्रिय कारवर तब्बल … Read more