मोठी बातमी ! नवीन वर्षात ‘या’ कंपनीच्या सर्वच कारच्या किंमती 16 हजारापर्यंत वाढणार, जानेवारी 2024 पासून लागू होणार नवीन दर, वाचा डिटेल्स

Car Price In India

Car Price In India : देशातील ऑटोमोबाईल सेक्टरमधील काही दिग्गज कंपन्यांनी वर्ष 2024 मध्ये आपल्या गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक कार बनवणाऱ्या ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या Car च्या किंमती वाढवणार आहेत. अशातच देशातील एका नामांकित ऑटो कंपनीने आपल्या सर्वच्या सर्व कारच्या किमती तब्बल 15,000 पर्यंत वाढवू शकते असे चित्र आहे. Citroen India ही कंपनी … Read more