Car Price Increase : कार खरेदीदारांना मोठा झटका ! आजपासून ‘या’ 9 कंपन्यांच्या कार खरेदी करणे होणार महाग; पहा यादी

Car Price Increase : आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. अशा वेळी जर तुम्ही नवीन वर्षात स्वतःसाठी कार खरेदी करण्याचे स्वप्न बाळगत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आजपासून तुम्हाला कार खरेदी करणे महाग झाले आहे. यामध्ये मारुती, टाटा, ह्युंदाई, रेनॉल्ट, सिट्रॉन, जीप, ऑडी, मर्सिडीजसह अनेक कंपन्यांनी कारच्या किमती वाढवल्या आहेत. किमती वाढण्यामागचे … Read more