Car Prices : वाईट बातमी! या कंपनीचा ग्राहकांना मोठा धक्का, आजपासून कारच्या किंमती वाढल्या, पहा यामागे कारण

Car Prices : टाटा मोटर्सच्या (Tata Motors) ग्राहकांसाठी (customers) वाईट बातमी असून आजपासून टाटाने प्रवासी वाहन विभागातील कार 0.55% पर्यंत वाढवल्या आहेत. नवीन दर आज रात्रीपासून लागू होणार आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, इनपुट कॉस्ट (Input cost) वाढल्यामुळे किमती वाढवण्याचा निर्णय (Decision) घ्यावा लागला आहे. वाढत्या इनपुट कॉस्टमुळे अनेक कंपन्यांनी यापूर्वी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवल्या … Read more