Car Sales : या जबरदस्त कारची किंमत आहे फक्त 6.24 लाख; 1 महिन्यात 14000 हून अधिक लोकांनी केली खरेदी
Car Sales : मार्केटमध्ये अनेक कार उपलब्ध आहेत. मात्र मारुती सुझुकीच्या अनेक गाड्यांनी ग्राहकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच आजही मारुती सुझुकीच्या गाड्यांची सर्वाधिक विक्री होत आहे. आज तुम्हाला अशाच एका मारुतीच्या गाडीबद्दल सांगणार आहोत. एसयूव्ही आणि हॅचबॅकच्या मागणीचा भारतीय बाजारपेठेतील सेडान कारच्या विक्रीवर परिणाम झाला असेल, परंतु एक असे वाहन आहे ज्याच्या पुढे प्रत्येकजण … Read more