खुशखबर : आता वाहनांसाठी व्हीआयपी नंबर घरबसल्या मिळवता येणार ! कसा करणार अर्ज? किती पैसे लागतील?
Car Vip Number Process : भारतात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. आधी अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा होत्या, पण आता मानवाच्या गरजा या अधिक वाढल्या आहेत. मोबाईल आणि गाडी यांसारख्या वस्तू देखील आता मानवाच्या मूलभूत गरजांमध्येच येतात असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. मोबाईल आणि गाडी या दैनंदिन गरजांमध्ये समाविष्ट झाल्या आहेत. … Read more