नवीन वर्षात कार घेणे होणार महाग ! ‘ही’ कंपनी वाढवणार Cars च्या किंमती, किती वाढणार दर ?
Care Price In India : नवीन वर्ष सुरू होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. येत्या 18 दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. मात्र येणारे नवीन वर्ष हे कार घेणाऱ्या लोकांसाठी थोडेसे चिंताजनक राहणार आहे. कारण की नवीन वर्षात जवळपास सर्वच कंपन्या कारच्या किंमती वाढवणार आहेत. यामुळे जर तुम्हालाही कार घ्यायची असेल तर … Read more