Cash Deposit New Rule : PAN-Aadhaar नसेल तर बँकेत करता येणार नाही हे काम, जाणून घ्या लागू केलेला नवीन नियम

Cash Deposit New Rule : आजकाल बँकेत (Bank) तुमचे कोणतेही काम असेल तर तुम्हाला पहिल्यांदा आधार कार्ड (Adhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) मागितले जाते. तसेच आता बँकेतील पैशाच्या व्यवहारासाठी नवी नियम लागू करण्यात आला आहे. तुम्ही अद्याप तुमच्या बँक खात्याशी पॅन-आधार लिंक केले नसेल, तर ते लवकर पूर्ण करा. अन्यथा, आज नंतर तुम्ही … Read more