Apple iPhone 13 स्वस्तात खरेदी करण्याची संधी, मिळत आहे 11,000 रुपयांपर्यंत बंपर सूट
अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- जर तुम्ही Apple iPhone 13 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या फोनवर सध्या सर्वात छान ऑफर मिळत आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर सध्या iPhone 13 वर 5,000 रुपयांची सूट मिळत आहे. Apple चा हा स्मार्टफोन भारतात 79,990 रुपयांना सादर करण्यात आला होता, जो सध्या 74,900 … Read more