Income Tax Return : करदात्यांना मोठा दिलासा ! 7 नोव्हेंबरपर्यंत ITR भरता येणार, दंडही होणार नाही
Income Tax Return : आयकर विभागाकडून (Income Tax Department) कर (Tax) भरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सरकारने पुन्हा एकदा कर भरण्याची तारीख वाढवली आहे. आता कोणत्याही दंडाशिवाय लोक ७ नोव्हेंबरपर्यंत आयकर रिटर्न भरू शकतात. अर्थ मंत्रालयाने बुधवारी मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी कंपन्यांकडून आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 7 नोव्हेंबरपर्यंत वाढवली. ज्या कंपन्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे … Read more