महाराष्ट्रातील शाळा आता CBSE पॅटर्नवर, पाहा काय-काय बदलणार ?
CBSE Pattern | महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणात मोठा बदल करत CBSE पॅटर्नवर आधारित नवे शैक्षणिक धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे धोरण 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने अंमलात आणले जाणार आहे. यामध्ये NCERT चा अभ्यासक्रम, बालभारतीकडून सुधारित पाठ्यपुस्तकांची निर्मिती, शिक्षकांचे प्रशिक्षण, परीक्षा पद्धतीतील बदल यांचा समावेश आहे. या नव्या धोरणाअंतर्गत इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम … Read more