सीडीएसएल शेअर्समधील घसरण कायम ! शेअर होल्ड करावा की सेल ? एकस्पर्ट्स म्हणतायेत….
CDSL Share Price : मंगळवार, 28 जानेवारी 2025 रोजी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) चे शेअर्स 28% पेक्षा अधिक घसरलेत आणि कंपनीचे शेअर्स 1242.50 एन्ट्राडे लो वर आलेत. गेल्या काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत आहेत. गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. मंडळी, कंपनीने गेल्या आठवड्यात डिसेंबर तिमाही … Read more