Central Employee salary Hike 2022 : केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मिळणार ३ मोठ्या भेटी ! पगारात होणार वाढ; डीए-पेन्शनही वाढणार

Central Employee salary Hike 2022 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून अनेक निर्णय घेतले जातात. नुकताच कर्मचाऱ्यांचा वर्षातील दुसऱ्या वेळेचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. तसेच आता येत्या नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना नवीन ३ मोठ्या भेटी मिळू शकतात. 2022 प्रमाणे 2023 हे वर्षही केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी भेटवस्तूंनी परिपूर्ण असू शकते. नवीन वर्षात पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना 3 मोठ्या भेटवस्तू … Read more