7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन ! DA पुन्हा वाढला, जाणून घ्या आता किती वाढणार पगार
7th Pay Commission : केंद्र सरकारकडून (Central Goverment) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Centrl Staff) वेळोवेळी महत्वपूर्ण निर्णय घेतले जातात. या निर्णयाचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होत असतो. असाच एक निर्णय राज्य सरकारनेही (State Goverment) कर्मचाऱ्यांसाठी घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. बिहारच्या (Bihar) नितीश सरकारने (Nitish Goverment) कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (DA) आणि महागाई … Read more