Yamaha RX100 : धुरळा उडवण्यासाठी YAMAHA RX100 सज्ज ! पुन्हा होणार लॉन्च; जाणून घ्या सविस्तर…

Yamaha RX100 : यामाहा RX100 चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एकेकाळी यामाहा च्या RX100 या गाडीने मार्केट गाजवले होते. मात्र काही काळानंतर ही गाडी बाजारामध्ये येणे बंद झाली होती. तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही Yamaha RX100 पुन्हा एकदा लॉन्च होणार आहे. यामाहा RX100 बाईक, ज्याने आपल्या उत्तुंग काळात तुफान धडक दिली होती, या वर्षी पुन्हा एकदा … Read more