Mahashtami 2023: बाबो .. तब्बल 700 वर्षांनंतर होणार ग्रहांचा महासंयोग ; ‘या’ राशींसाठी सुरू होणार अच्छे दिन !

Mahashtami 2023:  तुम्हाला हे माहिती असेलच कि ग्रहांच्या संक्रमणामुळे शुभ आणि अशुभ योग्य तयार होतात आणि याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होतो. यातच आम्ही तुम्हाला सांगतो ज्योतिषशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते यावेळी चैत्र नवरात्रीची अष्टमी तिथी खूप खास आहे. याचा मुख्य कारण म्हणजे या महाअष्टमीला तब्बल 700 वर्षांनंतर ग्रहांचा अद्भुत संयोग तयार होणार आहे. 28 मार्चपर्यंत मीन … Read more