Cholesterol : वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी करा ‘हा’ घरगुती उपाय ! लगेच जाणवेल फरक…
Cholesterol : खराब जीवनशैली आणि खराब आहारामुळे आजच्या काळात उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या वेगाने वाढत आहे. उच्च कोलेस्टेरॉल वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि हृदयविकाराच्या झटक्यासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. म्हणूनच उच्च कोलेस्ट्रॉलपासून मुक्त होण्यासाठी आहार आणि जीवनशैलीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या शरीरात प्रामुख्याने दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल प्रकार असतात. एक म्हणजे उच्च घनता … Read more