Rakesh Jhunjhunwala : बिग बुलच्या 46000 कोटींच्या साम्राज्याचा कोण असणार वारसदार? वाचा सविस्तर

Rakesh Jhunjhunwala : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले आहे. नुकतीच त्यांनी अकासा एअरलाईन (Akasa Airline) सुरु केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या 46000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे (Investment) काय होणार? असा सवाल तयार झाला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुले ही संपत्ती सांभाळणार आहे. त्यांच्या भावाचे दुबईहून (Dubai) आगमन … Read more