चामुंडा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या IPO ची जादू! अवघ्या काही मिनिटात झाला बुक, पहा संपूर्ण डिटेल्स

Chamunda Electricals IPO GMP News

Chamunda Electricals IPO GMP News : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चामुंडा इलेक्ट्रिकल लिमिटेड ची चर्चा होती त्याच कंपनीच्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. मंडळी चामुंडा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा आयपीओ काल, 4 फेब्रुवारी 2025 रोजी उघडलाय. अन हा IPO उघडताच काही मिनिटांत भरला गेला आहे. मिळालेल्या … Read more