Ajab Gajab News : आश्चर्यकारक ! रहस्यमय खडक देत आहे अंडी; शास्त्रज्ञही अचंबित, गावकरी गोळा करतात अंडी
Ajab Gajab News : तुम्ही आजपर्यंत पक्षी (Birds) किंवा एखादा प्राणी अंडी (Eggs) देत आहे ऐकले असेल. मात्र कधी तुम्ही खडक (Rock) अंडी देतो ऐकले आहे का? नाही ना? तर हो चीनमधील (China) चक्क एक खडकच अंडी देत आहे. तुम्हालाही आचार्य वाटेल पण हे खरे आहे. हे जग एक अद्वितीय खडक आहे, जो दर 30 … Read more