Chana Cultivation : रब्बीत हरभरा पेरणीसाठी वापराल ‘या’ पद्धती तर उत्पादनात होईल हमखास वाढ व मिळेल चांगला नफा! वाचा महत्त्वाची माहिती
Chana Cultivation : सध्या रब्बी हंगामाची तयारी सुरू असून पाण्याची उपलब्धता पाहून शेतकरी बंधू रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीकरता तयारी करताना दिसून येत आहेत. यामध्ये जर आपण विविध पिकांचा विचार केला तर बऱ्याच ठिकाणी मका तसेच रब्बी कांद्याची तयारी केली जात आहे. रब्बी कांद्याच्या दृष्टिकोनातून रोपवाटिका टाकण्याचा हा कालावधी आहे तर काही ठिकाणी ज्वारी पेरणी देखील … Read more