Chanakya Niti: नेहमी श्रीमंत राहायचे असेल तर ‘ही’ चूक अजिबात करू नका, नाहीतर ..
Chanakya Niti: प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणांद्वारे लोकांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनात अनेक ग्रंथांची रचना केली आहे. त्यापैकी एकक म्हणजे चाणक्य नीती. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये सामाजिक, व्यावसायिक, आर्थिक आणि राजनैतिक धोरणांचा योग्य वापर करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामुळे … Read more