Chanakya Niti: सावधान ! ‘ह्या’ 5 गोष्टी देतात घरात गरिबी येण्यापूर्वीचे संकेत ; ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा नाहीतर ..
Chanakya Niti: महान विचारवंतांमध्ये गणले जाणारे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतिमध्ये जगात यशस्वी होण्याचे अनेक मार्ग सांगितले आहे. याच बरोबर त्यांनी घरामध्ये गरिबी येण्यापूर्वीचे काही संकेत चाणक्य नीतिमध्ये दिले आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की आर्थिक स्थितीसाठी कुटुंबातील कलह शुभ मानला जात नाही. असे म्हटले जाते की जेव्हा घरामध्ये असे घडते तेव्हा हळूहळू गरिबी वाढते. … Read more