आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा, यश पायावर लोळेल
Chanakyaniti : नवीन वर्ष सुरु होऊन आता पाच महिने झाले आहेत. या पाच महिन्यांत देशाने व जगाने बरीच स्थित्यंतरे अनुभवली. जगातील अनेक देशांत तणाव तर झालाच, पण अनेक देशांनी भूकंपही अनुभवला. याशिवाय जगात आर्थिक मंदीचे सावटही घोंगावतेय. या सगळ्या प्रकारांमुळे आपल्याला स्वतःकडे बघणे आवश्यक आहे. कारण स्वतःतील क्षमता ओळखूनच आपल्याला आपली प्रगती साधता येणार आहे. … Read more