Chandra Gochar 2023 : ‘या’ 3 राशींवर असेल शनी आणि चंद्राची वाईट नजर, सावध राहण्याची गरज…
Chandra Gochar 2023 : चंद्र मानसिक स्थिती, संपत्ती, मनोबल, आनंद आणि शांती यांचा कारक आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात हा एक साधा आणि शांत ग्रह मानला जातो. चंद्र दर अडीच दिवसांनी आपली राशी बदलतात आणि सर्व 12 राशींवर परिणाम करतात. सध्या चंद्र धनु राशीत भ्रमण करत आहे. तर 15 डिसेंबर रोजी मकर राशीत संक्रमण होईल. 17 डिसेंबर … Read more