Chandra Grahan 2023: सावधान ! वर्षातील पहिले चंद्रग्रहण ‘या’ राशींना भारी पडू शकते ; होणार धनहानी

Chandra Grahan 2023: मे महिन्यात  2023 मधील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो हे चंद्रग्रहण पेनम्ब्रल चंद्रग्रहण आहे जे भारतात दिसणार नाही मात्र याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच वैशाख पौर्णिमेला यावेळी वर्षातील पहिले चंद्रग्रहण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातील पहिले चंद्रग्रहण … Read more