Chandrama ke Upay : आजच्या चतुर्थीला पैशाशिवाय करा हे उपाय, रातोरात चमकेल नशीब; मिळेल भरपूर पैसा
Chandrama ke Upay : हिंदू धर्मात कोणतेही शुभकार्य करायचे असेल तर पहिल्यांदा श्री गणेशाची पूजा केली जाते. त्यानंतर इतर पूजापाठ केला जातो. ज्योतिषशास्त्रात गणपतीला विशेष महत्व आहे. तसेच अनेकजण चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करत असतात. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक असे वर्णन केले आहे. जर कुंडलीत चंद्र अनुकूल असेल तर व्यक्तीला सर्व प्रकारे सुख, संपत्ती आणि … Read more