Driving License: ड्रायव्हिंग लायसन्समध्ये असा बदला पत्ता, घरी बसून होईल काम, जाणून घ्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा……

Driving License: वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स (driving license) आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स पत्त्याचा पुरावा (Driving License Address Proof) म्हणूनही वापरता येईल. जर तुम्ही कायमचा पत्ता देखील बदलला असेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्समधील पत्ता देखील बदलावा लागेल. यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता. येथे आज आपण ड्रायव्हिंग लायसन्समधील पत्ता बदलण्याचा संपूर्ण मार्ग स्टेप बाय स्टेप जाणून … Read more