Changing Rules 1st January : LPG गॅसच्या किमती ते UPI पेमेंटसह उद्यापासून होणार मोठे बदल ! खिशावर काय होणार परिणाम? जाणून घ्या…

Changing Rules 1st January

Changing Rules 1st January : उद्यापासून नवीन वर्ष 2024 सुरु होणार आहे. सगळीकडे लोकांमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी उत्साह शगेला पोहोचला आहे. मात्र नवीन वर्ष देशातील नागरिकांसाठी खिशाला कात्री लावणारे ठरू शकते. नवीन वर्षात देशातील अनेक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे थेट सर्वसामान्यांच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे. LPG गॅसच्या किमती ते UPI पेमेंटसह … Read more