Charger Rules : महाग असो किंवा स्वस्त, आता विकत घ्यावाच लागणार चार्जर

Charger Rules : स्मार्टफोन, लॅपटॉप सारखे उपकरण वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता इथून पुढे या सर्व उपकरणांसाठी एकच चार्जर असणार आहे. पर्यावरणाच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. सध्या प्रत्येक उपकरणसाठी वेगवेगळा चार्जर वापरला जात आहे. आता हे चार्जर कालबाह्य होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आता स्वस्त असो किंवा महाग एकच चार्जर विकत घ्यावा लागणार … Read more