Akshaya Tritiya 2022 Shubh Muhurat : अक्षय्य तृतीयेला पूजा आणि खरेदीसाठी ‘हा’ असेल शुभ मुहूर्त !
अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Akshaya Tritiya 2022 Shubh Muhurat :- हिंदू कॅलेंडरनुसार, अक्षय तृतीया हा सण 3 मे 2022 रोजी म्हणजेच उद्या मंगळवारी साजरा केला जाईल. हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेच्या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. या … Read more