Chaturgrahi Yog 2024 : 23 एप्रिलपासून ‘या’ 5 राशींचा गोल्डन टाईम सुरु, लाभासोबतच प्रगतीचे संकेत…

Chaturgrahi Yog 2024

Chaturgrahi Yog 2024 : कित्येक वर्षांनंतर 23 एप्रिलला हनुमान जयंतीला एक दुर्मिळ योगायोग घडणार आहे, या दिवशी शुक्र, बुध, मंगळ आणि राहू हे सर्व ग्रह मीन राशीत एकत्र येणार आहेत, या ग्रहांच्या संयोगाने चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. तथापि, हे थोड्या काळासाठी (23 ते 25 एप्रिल) असेल, कारण 23 रोजी मंगळ मीन राशीत प्रवेश करेल … Read more