Chaturgrahi Yog : तूळ राशीत तयार होतोय ‘हा’ खास योग, 3 राशींना होईल अचानक आर्थिक लाभ

Chaturgrahi Yog

Chaturgrahi Yog : तूळ राशीत चतुर्ग्रही योग तयार होत आहे. त्याचा लाभ 3 राशींना होणार आहे. या राशींच्या अचानक संपत्तीत वाढ होऊ शकते. त्यांना कशाचीच कमतरता भासणार नाही. कोणत्या आहेत या राशी? जाणून घेऊयात सविस्तर. तूळ राशीमध्ये मंगळ, केतू आणि बुध यांचा संयोग असून 18 ऑक्टोबर रोजी सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीमध्ये … Read more