33 Kmpl चे मायलेज देणाऱ्या ‘या’ कारची किंमत आहे फक्त 4.50 लाख, डिस्काउंट ऑफरही मिळणार, वाचा सविस्तर

Cheapest Car In India

Cheapest Car In India : भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांना किफायतशीर दरात कार खरेदी करायची असते. हेच कारण आहे की देशातील अनेक नामांकित कंपन्या बजेट फ्रेंडली कार बनवतात. दरम्यान आज आपण अशा दोन बजेट फ्रेंडली कारची माहिती जाणून घेणार आहोत ज्या कार खिशाला परवडणाऱ्या तर आहेच शिवाय या कारचे मायलेज देखील खूपच दमदार आहे. … Read more