देशातील ‘या’ शहरात कांदा-बटाट्याच्या भावात मिळतात काजू बदाम ! इथं काजूचा रेट फक्त 30-40 रुपये किलो
Cheapest Dry Fruit Market : तुम्हालाही काजू बदाम सारखे ड्रायफ्रूट्स खायला आवडतात का? मग आजचा हा लेख तुमच्याच कामाचा आहे. खरेतर आपल्या सर्वांना हे माहितचं आहे की ड्राय फ्रुट जेवढे खायला रुचकर आणि चविष्ट असतात तेवढेच ते आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर असतात. ड्रायफ्रूट्स वेगवेगळ्या पदार्थांमध्ये विशेषतः मिठाई बनवताना मोठ्या प्रमाणात वापरले जातात. ड्राय फ्रुट्स मध्ये काजू … Read more