Cheapest Electric Scooter : स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरचे स्वप्न होणार पूर्ण! लॉन्च झाल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत आहे फक्त..

Cheapest Electric Scooter : सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. परंतु, मागणी जास्त असल्यामुळे या वाहनांची किंमत खूप जास्त आहे. अशातच भारतातील दिग्ग्ज कंपनी Ola ने आपल्या दोन नवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच केली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्कुटरची किंमत खूप कमी आहे. त्यामुळे अनेकांचे आता … Read more