Cheapest Geyser : धमाकेदार गीझर ! थंडीतही उकळेल मिनिटात पाणी, किंमत फक्त ३,५९९ रुपये…

Cheapest Geyser : सकाळी अंघोळ करण्यासाठी पूर्वी चुलीवर पाणी तापवले जायचे. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे पाणी तापवण्यासाठी अनेक उपकरणे बाजारात आली आहेत. अनेकजण पाणी तापवण्यासाठी इलेक्ट्रिक गिझरचा वापर करत आहेत. गीझर खरेदी करणे आता भारतात सामान्य झाले आहे आणि आता ते बहुतेक घरांमध्ये उपलब्ध आहे, तरीही ते बर्याच लोकांच्या बजेटमध्ये बसत नाही. अशा परिस्थितीत हिवाळ्यात … Read more