Cheapest Scooter : मस्तच ! फक्त 28,500 रुपयांमध्ये घरी आणा लोकप्रिय Honda Activa 125 स्कूटर

Cheapest Scooter : भारतात स्कूटरची क्रेझ वाढत चालली आहे. तसेच किमती वाढत असल्यामुळे अनेकांना स्कूटर घेणे परवडत नाही. Honda कंपनीची Activa स्कूटर ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. तसेच या स्कूटरला मागणीही अधिक आहे. होंडाची ही स्कूटर आता इतकी महाग झाली आहे की ती अनेकांच्या बजेटच्या पलीकडे पोहोचली आहे, जर तुमचे बजेट नवीन Activa घेऊ शकत नसेल … Read more