Check Mileage in EV : इलेक्ट्रिक वाहनांचे मायलेज कसे काढायचे? जाणून घ्या kWh चा अर्थ आणि मायलेजचे गणित
Check Mileage in EV : जेव्हा आपण स्वतःसाठी एखादी कार खरेदी करतो तेव्हा तिचा मायलेज जाणून घेण्यावर जास्त भर देतो. म्हणजेच आपण कार खरेदी करायला गेलो तरी एक लिटर पेट्रोल किंवा डिझेलमध्ये किती अंतर कापणार हे विचारतो. इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ भारतीय बाजारपेठेत पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे जे लोक … Read more