Lemongrass Spray: आता पिकाला लागणार नाही कीड-कीटक, शेतकऱ्यांनी घरी बनवलेल्या या नैसर्गिक कीटकनाशकाचा करावा वापर……
Lemongrass Spray: शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशकांच्या (chemical pesticides) वापरामुळे जमिनीची सुपीकता (soil fertility) मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याशिवाय लोकांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत या कीटकनाशकांपासून दूर राहण्यासाठी हळूहळू नवीन पर्याय शोधले जात आहेत. कीटकांवर प्रभावी – आज आपण अशाच एका स्प्रेबद्दल जाणून घेणार आहोत जो तुम्ही काही मिनिटांत घरी बनवू शकता. लेमनग्रास … Read more