IPL 2022: आता काय होणार ? सामन्यापूर्वीच आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह…
अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 IPL news :- कोरोनाने पुन्हा कहर सुरू केला आहे. आयपीएलच्या आजच्या सामन्याच्या काही तास आधी दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. अशा परिस्थितीत आता सामना संध्याकाळी होणार की पुढे ढकलणार हा मोठा प्रश्न आहे. मात्र, सूत्रांच्या हवाल्याने टीम शिफर्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर येत आहे. … Read more